Humifix
₹1,000.00 – ₹1,800.00
Humifix is innovated in advanced bio-technology, with unique composition, which helps to get optimum results.
- Enhance seedling vigor and root growth.
- Improve uptake and translocation of nutrients.
- Help to get high yield and better quality of the crop.
- Induce early maturity of roots and improve soil structure.
Dosage: 1kg/acre is the recommended quantity of Humifix for a field.
Product Details In Marathi
हूमिफिक्स अॅडव्हॉन्स बायोटेक्नॉलॉजीने निर्माण केले असुन, अद्वितीय रचना केली आहे. ज्याने आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास मदत होते.
- हूमिफिक्स प्रामुख्याने मुळाच्या आणि रोपांची वाढ करते.
- जमिनीतील अन्नद्रव्य पिकांनमध्ये अपटेक घेण्यास मदत होते.
- पिकाची परिपूर्ण वाढ होऊन उत्पादन चांगले येते.
- झाडाची मुळे अन्नशोषण करण्यासाठी लवकर परिपूर्ण होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते.
वापरण्याचे प्रमाण : १किलो/एकर हे प्रमाण हूमिफिक्सचे शेतासाठी वापरण्यात यावे.