₹1,000.00 – ₹2,500.00
Alphaboost is innovated in advanced biotechnology, with unique composition, which helps to get optimum result.
Dosage:500 ml/acre is the recommended quantity of Alphaboost for a field.
Direction of use: Shake the bottle well before using Alphaboost. Add desired quantity of Alphaboost to a small amount of water and mix it well. Add this solution to sufficient water to achieve the required coverage.
अल्फाबूस्ट अॅडव्हॉन्स बायोटेक्नॉलॉजीने निर्माण केले असुन, अद्वितीय रचना केली आहे. ज्याने आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास मदत होते.
• बियाण्याची फुगवण तसेच उगवण लवकर होते.
• मुख्य आणि दुय्यम मुळांची वाढ होते.
• पाने फांद्यांची वाढ चांगली होते.
• अन्नद्रव्यांचे योग्य प्रकारे शोषण होऊन पिकाची गुणवत्ता वाढते.
वापरण्याचे प्रमाण: ५००मिली/एकर हे प्रमाणअल्फाबूस्ट शेतासाठी वापरण्यात यावे.
वापरण्याची दिशा: अल्फाबूस्ट वापरण्यापुर्वी बाटली चांगली हलवुन घ्यावी. सुरुवातीला थोड्या पाण्यामध्ये मिसळुन घ्यावे, नंतर दिलेल्याप्रमाणानुसारआवश्यकपाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.
Quantity | 250ml, 500ml, 1000ml |
---|