₹1,000.00 – ₹2,500.00
Florawin is innovated in advanced biotechnology, with unique composition, which helps to get optimum results.
Dosage: 500ml/acre is the recommended quantity of Florawin for a field.
The direction of use: Shake the bottle well before using Florawin. Add desired quantity of Florawin to a small quantity of water and mix it well. Add this solution to a sufficient quantity of water to achieve the required coverage.
फ्लोराविन अॅडव्हॉन्स बायोटेक्नॉलॉजीने निर्माण केले असुन, अद्वितीय रचना केली आहे. ज्याने आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण : ५००मिली/एकर हे प्रमाण फ्लोराविनचे शेतासाठी वापरण्यात यावे.
वापरण्याची दिशा :फ्लोराविन वापरण्यापुर्वी बाटली चांगली हलवुन घ्यावी. सुरुवातीला थोड्या पाण्यामध्ये मिसळुन घ्यावे, नंतर दिलेल्याप्रमाणा नुसार आवश्यक पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.
Quantity | 100ml, 250ml, 500ml |
---|