₹1,000.00 – ₹2,500.00
Stickyfast is innovated in advanced bio-technology, with unique composition, which helps to get optimum results.
Dosage: 0.25ml/lit is the recommended quantity of Stickyfast for a field.
The direction of use: Shake the bottle well before using Stickyfast. Add desired quantity of Stickyfast to a small quantity of water and mix it well. Add this solution to a sufficient quantity of water to achieve the required coverage.
स्टीकिफास्ट अॅडव्हॉन्स बायोटेक्नॉलॉजीने निर्माण केले असुन, अद्वितीय रचना केली आहे. ज्याने आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण : ०.२५मिली/लि हे प्रमाण स्टीकिफास्टचे शेतासाठी वापरण्यात यावे.
वापरण्याची दिशा : स्टीकिफास्ट वापरण्यापुर्वी बाटली चांगली हलवुन घ्यावी. सुरुवातीला थोड्या पाण्यामध्ये मिसळुन घ्यावे, नंतर दिलेल्याप्रमाणानुसार आवश्यक पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी
Quantity | 25ml, 50ml, 100ml |
---|